Abstract
The paper deals with concept of
theft in general with a few selected verses in
Sanskrit Literature, from its etymological
meaning and the idea behind. It deals with
the concept of plagiarism in particular with
special reference to some thoughts on
plagiarism and credential stealing in ancient
Indian scriptures and Vaarakari Sampraday
in Maharashtra. The research article is
devided in thre parts: first deals with the
etymology – in englsih and Sanskrit; second
deasl with the considerable scope of the
concept of plagiarism and the last part deals
with the ancient and medival references
plagiarism in Sanskrit literature. चोरी ही जागतिक समस्या आहे. वस्तूंची साधी गरज अथवा तिची तीव्रतेने गरजेची असताना तिचा तुटवडा असणे, तिचा अभाव असणे, किंवा ती आजूबाजूला असणे पण आपल्याला उपलब्ध न होणे, ती अप्राप्य होणे, इत्यादी कारणांमुळे (तिच्या) चोरीची घटना घडते.चोरवाङमय आणि वाङमयचौर्य या दोन संकल्पनांमध्ये फरक आहे. चोरवाङमय म्हणजे चोरीविषयीचे वाङमय. वाङमयचौर्य म्हणजे वाङमयाची, ज्ञानाची चोरी. प्रस्तुत संशोधन लेखात ज्ञानाची चोरी म्हणजे वाङमयचौर्य आणि श्रेयचौर्य या संकल्पनांचा संस्कृत वाङमयाच्या संदर्भात घेतलेला शोध, तिचे प्राचीन, मध्ययुगीन भारतीय संदर्भ, यांचा धांडोळा घेतला आहे.