तत्त्वज्ञानातील जागल्या... Eric Schwitzgebel : The Whistle Blower in Philosophy

Daily Loksatta:page 6 (2015)
  Copy   BIBTEX

Abstract

फेसबुक आणि ब्लॉगच्या जमान्यात तत्त्वज्ञानाची चर्चा केवळ पुस्तकांपुरती किंवा विद्यापीठीय चर्चासत्रांपुरती मर्यादित राहू नये, असे मानणारा एक चळवळय़ा प्राध्यापक, पुस्तकांच्या मानीव वर्चस्वामुळे तत्त्वज्ञान क्षेत्राचे काय नुकसान झाले, याबद्दलही बोलतो आहे आणि ही चर्चा पुस्तकांच्या बाहेरही झाली पाहिजे.. ती लोकाभिमुख झाली पाहिजे, असे सांगतो आहे..

Author's Profile

Analytics

Added to PP
2015-08-09

Downloads
422 (#42,193)

6 months
57 (#79,863)

Historical graph of downloads since first upload
This graph includes both downloads from PhilArchive and clicks on external links on PhilPapers.
How can I increase my downloads?