भारताची ज्ञानभाषा : एक आकलन India's Language of Knowledge :A New Perception

Aakalan (Marathi Journal Devoted to Contemporary Literature, Culture and Society) (2015)
  Copy   BIBTEX

Abstract

जागतिकीकरणामुळे आपण सारे भारतीय जगाशी पुन्हा नव्या संदर्भात जोडले गेलो आहोत. हा संबंध निखळ आर्थिक स्वरूपाचा असला तरी त्यास सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा महत्त्व आहे. भाषा हे संस्कृतीचे महत्वाचे अंग आहे. त्यामुळे जगाशी होणारा संवाद महत्वाचा ठरतो. या भूमिकेतून ‘भारताची ज्ञानभाषा कोणती?’ हा प्रश्न नव्याने उपस्थित करणे उचित ठरते. कारण हा प्रश्न अद्यापिही अनिर्णीत आहे. त्याचे नव्याने आकलन कसे होऊ शकेल, याचा वेध घेण्याचा एक प्रयत्न येथे केला आहे.

Author's Profile

Analytics

Added to PP
2015-08-09

Downloads
407 (#47,370)

6 months
69 (#77,599)

Historical graph of downloads since first upload
This graph includes both downloads from PhilArchive and clicks on external links on PhilPapers.
How can I increase my downloads?